स्वानंदासाठी संगीत !
By Sawani & Santosh Ghatpande
Founder - Anahat Music Therapy

स्वानंदासाठी संगीत !

कित्येकदा मनात येतं की स्वतःसाठी का होईना थोडंसं गाता यायला पाहिजे. मनात असूनही वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच जणांचं गाणं शिकण्याचं स्वप्न हवेत विरून जातं. अशा सर्वांसाठी घेऊन येत आहोत घरबसल्या गाणं शिकण्याची सुवर्णसंधी !

Next session in:
0
days
0
hours
0
minutes
0
seconds

Here's what you'll learn:

संगीतातील मूलभूत संकल्पना आणि शब्द, जे ऐकणं अधिक आनंददायी करतील
संगीतातील वेगवेगळे घटक कसे ओळखावेत - rhythm, melody, आणि harmony
स्वानंदासाठी गाणं शिकणे म्हणजे काय आणि त्याचे महत्व 
स्वतःची संगीत आवड कशी विकसित करावी आणि नवीन संगीत कसं शोधावं याबद्दल टिप्स 
या विषयांशी संबंधित प्रश्नांवर तज्ज्ञांकडून उत्तरे
JOIN NOW

Copyright © 2025 MyCompany. All Rights Reserved.